Thursday, May 2, 2024
Homeराज्यअन्न सुरक्षेच्या प्रश्नावर 12 सप्टेंबरला जमसंचा मुंबईत धडक राज्यव्यापी मोर्चा

अन्न सुरक्षेच्या प्रश्नावर 12 सप्टेंबरला जमसंचा मुंबईत धडक राज्यव्यापी मोर्चा

मुंबई : अन्न सुरक्षाविषयक विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 रोजी धडक राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जमसंच्या राज्य अध्यक्ष नसीमा शेख व राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर यांनी सांगितले. (On September 12, AIDWA staged a statewide march in Mumbai on the issue of food security)

केंद्र सरकारने रेशन धान्य बंद करून कोरोना काळात मिळणारे मोफत रेशन फक्त सुरू ठेवले आहे. रेशन व्यवस्था बंद करण्याकडे सरकारची वाटचाल आहे, हे उघड आहे. त्याचा निषेध करत असतानाच, राज्य सरकारने आपल्या वतीने सर्वांना रेशन द्यावे ही प्रमुख व इतर अनेक मागण्या घेऊन राज्यभरातील हजारो महिला या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही जमसंच्या वतीने सांगण्यात आले.

जात, धर्म, लव्ह जिहाद असल्या फुटीर मागण्या घेऊन निघणाऱ्या मोर्चापेक्षा महिलांच्या रोजच्या आयुष्याशी निगडित प्रश्नांवरचा हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही जनवादी महिला संघटनेने म्हटले आहे.

SFI तर्फे स्वातंत्र्यदिनी ‘आझादी रॅली’ 

कायदा साक्षरता आदिवासी महिलांना उपयुक्त – ॲड.मंगल तळपे

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

AIDWA staged a statewide march
AIDWA staged a statewide march
AIDWA staged a statewide march
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय