BPCL : मुंबई येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 138 जागांसाठी भरती

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (Bharat Petroleum Corporation Limited, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

BPCL : Recruitment for 138 Vacancies under Bharat Petroleum Corporation Limited in Mumbai