पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Recruitment for 377 Vacancies of Various Posts in Panvel Municipal Corporation