Wednesday, May 22, 2024
Homeनोकरीपनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 377 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Panvel Mahanagarpalika Bharti)

● पद संख्या : 377

● पदाचे नाव : माता व बाल संगोपन अधिकारी, क्षयरोग अधिकारी, हिवताप अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर), महापालिका उप सचिव ब, महिला व बाल कल्याण अधिकारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी, सहायक नगररचनाकार, सांख्यिकी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, अग्निशामक, चालक यंत्र चालक, औषध निर्माता, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN), अधि. परिचारिका (GNM), परिचारिका (ANM), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत) कनिष्ठ अभियंता (संगणक), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग), सर्व्हेअर/भूमापक क, आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक), सहायक विधी अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी क, सहायक क्रीडा अधिकारी, सहायक ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, लघु लिपिक टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा) क, कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), लिपिक टंकलेखक, वाहनचालक (जड), वाहनचालक (हलके), व्हॉलमन / कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक, माळी.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
पद क्र.1 ते 11- खुला प्रवर्ग रु.1000/-, मागासवर्गीय व अनाथ रु.900/-
पद क्र.12 ते 40 – खुला प्रवर्ग रु.800/-, मागासवर्गीय व अनाथ रु.700/-
पद क्र. 41 – खुला प्रवर्ग रु.600/-, मागासवर्गीय व अनाथ रु.500/-

वेतनमान : रु.15000 ते रु. 1,77,500/- (पदांनुसार)

नोकरीचे ठिकाण : पनवेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

पुणे येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, 12वी, पदवीधरांना नोकरीची संधी

केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर व अन्य पदांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘परिचारिका’ पदांची भरती

कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत ‘कुशल मदतनीस’ पदांची भरती

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत भरती; 21 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

Railway : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत 1104 पदांची भरती; 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय