Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीBDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

BDL Recruitment 2023 : भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BHARAT DYNAMICS LIMITED) अंतर्गत “प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अधिकारी” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 100

पदाचे नाव : प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प अधिकारी

शैक्षणिक पात्रता : i) BE/ B.Tech/ B.Sc इंजी. मध्ये प्रथम श्रेणी (60%) (4 वर्षे) / एकात्मिक M.E. / M.Tech. अभ्यासक्रम किंवा एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातील समतुल्य.

ii) MBA/MSW/PG डिप्लोमा (02 वर्षे) किंवा HR मध्ये समतुल्य अभ्यासक्रमात प्रथम श्रेणी (60%). किंवा
CA/ICWA मध्ये उत्तीर्ण किंवा AIMA मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाचा कोर्स किंवा MBA (फायनान्स) मध्ये प्रथम श्रेणी (60%) किंवा समकक्ष अभ्यासक्रम किंवा
एमबीए (मार्केटिंग / फॉरेन ट्रेड / सप्लाय चेन मॅनेजमेंट) मध्ये प्रथम श्रेणी (60%).

वयोमर्यादा : 28 वर्षे.

● अर्ज शुल्क : सर्वसाधारण प्रवर्ग – 300/- रुपये
SC आणि ST उमेदवार – फी नाही

वेतनमान : रु. 30,000 ते 39,000/-

नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

अभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवीधरांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

सातारा येथे ‘अंगणवाडी मदतनीस’ पदांची नवीन भरती सुरू; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत स्टाफ नर्स, मायक्रोबायोलॉजिस्ट व अन्य पदांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

यवतमाळ येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बुलढाणा येथे कृषी विभाग अंतर्गत भरती; पदविका, पदवीधरांना नोकरीची संधी

GCOEA : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती अंतर्गत भरती

नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती

महाराष्ट्रातील “या” विद्यापीठात विविध पदांची भरती; 8वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत भरती; 3 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘डेटा विश्लेषक’ पदाची भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज

GAD : मुंबई येथे सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय