Friday, May 10, 2024
HomeनोकरीRBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 35

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता : i) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 65% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 55% गुणांसह (45% for SC/ST/PwBD). 02) 02 वर्षे अनुभव.

ii) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थाकडून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 65% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 55% गुणांसह (45% for SC/ST/PwBD). 02) 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 20 वर्षे ते 30 वर्षे. (SC/ST – 5 वर्षे / OBC – 3 वर्षं सूट )

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – 450/- रुपये./ [SC/ST/PwBD/EXS – 50/- रुपये]

वेतनमान : रु. 33,900 ते रु. 71,032/

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली अंतर्गत विविध पदांची भरती

ITBP : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अंतर्गत विविध पदांची भरती

Railway : नागपूर विभाग अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांची भरती

MES : पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय