Thursday, May 2, 2024
Homeनोकरीपरभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग,...

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

NHM Parbhani Recruitment 2023 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, परभणी (National Health Mission, Parbhani) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 52

● पदाचे नाव : रुग्णालय व्यवस्थापक, DEIC व्यवस्थापक, CPHC सल्लागार, वैद्यकीय अधिकारी आयुष पीजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (MO), वैद्यकीय अधिकारी RBSK, वैद्यकीय अधिकारी आयुष UG (LMO), वैद्यकीय अधिकारी आयुष UG, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, स्टाफ नर्स (महिला), कर्मचारी परिचारिका (पुरुष), पर्यवेक्षक (एसटीएस), फिजिओथेरपिस्ट, दंत तंत्रज्ञ, ब्लॉक अकाउंटंट, ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी), सामाजिक कार्यकर्ता, फार्मासिस्ट, ब्लॉक फॅसिलिटेटर.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन – 65 वर्षे, खुला प्रवर्ग – 38 वर्षे, मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे

अर्ज शुल्क : (पोस्ट क्र. 1 ते 18) खुला प्रवर्ग – रु. 150/- ; मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 100/-

● नोकरीचे ठिकाण : परभणी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. ए. आ. कु. क. सो., आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय