Sunday, May 12, 2024
HomeनोकरीISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 303 पदांची भरती

ISRO Recruitment 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) अंतर्गत “सायंटिस्ट/ इंजिनीअर” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 303

● पदाचे नाव : सायंटिस्ट/ इंजिनीअर

शैक्षणिक पात्रता : 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

वयोमर्यादा : खुला -18 ते 28 वर्षे. ; ओबीसी – 03 वर्षे सूट. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.]

अर्ज शुल्क : खुला – 250/- रुपये. /मागासवर्गीय – फी नाही.

नोकरीचे ठिकाण : बेंगळूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12,828 पदांसाठी भरती

 मुंबई येथे सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत भरती

 मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

 मुंबई येथे टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत लिपिक व अन्य पदांची भरती

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

एअर फोर्स स्कूल, एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

IIIT : नागपूर येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय