Wednesday, May 22, 2024
Homeजुन्नरJunnar: पोलिस हवालदार दीपक साबळे यांना पोलिस महासंचालक पदक

Junnar: पोलिस हवालदार दीपक साबळे यांना पोलिस महासंचालक पदक

Junnar/ आनंद कांबळे : महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिले जाणारे पोलीस महासंचालक पदक या वर्षी स्थानिक गुन्हे शाखे मध्ये काम करण्याऱ्या पोलिस हवालदार दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांना देण्यात आले. (Junnar)

सदर टीमने गुन्हे शाखे मध्ये काम करत असताना अनेक पिंपरखेड महाराष्ट्र बँक दरोडा असे मोठे दरोडे, अनेक खून, अनेक जबरी चोऱ्या यांसारख्या अनेक गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक केली आहे.

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खुनातील संशयित आरोपी संतोष जाधव याला गुजरात येथून महाराष्ट्रातून महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करून त्याची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण १५ पिस्टल जमा केल्या होत्या. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दला तर्फे सदर टीम ला पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव करण्यात आला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : राहुल गांधींना या मतदार संघातून उमेदवारी जाहीर

‘हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय