Thursday, May 2, 2024
Homeनोकरीनवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी,...

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), समाज विकास विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Pune Mahanagarpalika Bharti)

● पद संख्या : 62

● पदाचे नाव : समुपदेशक, कार्यालयीन सहाय्यक, समुहसंघटिका, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन, स्वच्छता स्वयंसेवक, फ्रीज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, जेंन्टस पार्लर प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर प्रशिक्षक, संगणक बेसिक MS-CIT Tally प्रशिक्षक, संगणक मशिन दुरूस्तीकार, एम्ब्रायडरी मशीन दुरूस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक,

● शैक्षणिक पात्रता : 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तर पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : अराखीव उमेदवारांसाठी 38 वर्षे; मागासवर्गीयांसाठी 43 वर्षे, समाज विकास विभागातील उमेदवारांसाठी 58 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जून 2023

● अर्ज पाठवण्याचा पत्ता : कै.एस.एम.जोशी हॉल, दारुवाला पुल, के.सी.ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे – 411011.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 08 जुन 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती

NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती 

समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती

चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती 

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय