Wednesday, May 22, 2024
Homeजुन्नरJunnar: एसटी बसमधील भांडणाच्या रागातून दाम्पत्यास मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल

Junnar: एसटी बसमधील भांडणाच्या रागातून दाम्पत्यास मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल

Junnar: एसटी बसमधील भांडणाचा राग मनात धरून पारुंडे (ता. जुन्नर) येथील मजुर पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये पाच जणांच्या विरोधात मारहाण व विनयभंग केल्याचा आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. (Junnar)

याबाबतची फिर्याद पवन चंद्रकांत लोखंडे याने जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रामा साबळे, अतुल साबळे, सूरज साबळे (रा. रामवाडी-पारुंडे), रोहन फुले, महेश वाजे (रा. चिंचोली काशीद) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

MAHAJOB

सविस्तर वृत्त असे की, एसटी बसमधील भांडणाचा राग मनात धरून आरोपी रामा साबळे, अतुल साबळे, सूरज साबळे (रा. रामवाडी-पारुंडे), रोहन फुले, महेश वाजे (रा. चिंचोली काशीद) यांनी मजूर पती-पत्नीस घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी भा.द.वि. कलम 143, 147, 149, 323, 324, 354, 452, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली एससी पवार करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ

ब्रेकिंग : राज्यातील “या” भागात ३ दिवस उष्णतेची लाट तर “या” भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मोठी बातमी : नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!

नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल

मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई

मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय