Thursday, May 9, 2024
HomeनोकरीRailway: रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

Railway: रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

Railway TTE Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railway) च्या रेल्वे भर्ती बोर्ड (Railway Recruitment Board) कडून लवकरच प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तब्बल 8000 हजाराहून अधिक जागांसाठी ही भरती होणार आहे. Railway Bharti

इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://indianrailways.gov.in/ ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात. अर्जाची प्रक्रिया मे 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा असून ती जून 2024 मध्ये संपणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना जारी करण्यात आलेली नाही.

MAHAJOB

● पद संख्या : 8,000+

● पदाचे नाव : प्रवासी तिकीट परीक्षक

● शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)

● अर्ज शुल्क : सामान्य आणि ओबीसी : रु. 500/- [अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गासाठी : रु. 300/-]

● वेतनमान : रु. 27,400 ते रु. 45,600 [अपेक्षित]

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

हे ही वाचा :

सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

सर्वोच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

NABARD अंतर्गत रिक्त पदांची भरती; पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

UPSC मार्फत विविध पदांच्या 827 जागांसाठी भरती

NPCIL अंतर्गत मोठी भरती; पगार 56100 रुपये

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती

NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 108 पदांची भरती

Hingoli : पूर्णा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांची भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 जागांसाठी भरती

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 5347 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय