Thursday, May 2, 2024
HomeनोकरीNMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

NMDC Recruitment 2024 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (National Mineral Development Corporation) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NMDC Limited Bharti

● पद संख्या : 193

● पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन ॲप्रेंटिस, ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस.

● पदनिहाय संख्या :
1) ट्रेड अप्रेंटिस – 09
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस – 147
3) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस – 37

● शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेड अप्रेंटिस – ITI
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस – Diploma in Civil/ EE/ Mining/ Mechanical Engineering.
3) ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस – BE/ B.Tech in CSE/ EE/ ECE/ Mech/ Civil/ Chemicals Engineering, B.Pharm.

● अर्ज शुल्क : फी नाही.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 15 ते 26 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता : बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.) – 494556.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.) – 494556.
  4. मुलाखतीची तारीख 15 ते 26 एप्रिल 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

Sainik School : सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती

पुणे येथे AIASL अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Mahavitaran : महावितरण अंतर्गत 468 पदांसाठी भरती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

District Court : जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय