Friday, May 17, 2024
HomeनोकरीSECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती

SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती

SECR Recruitment : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत (South East Central Railway) PGT, TGT, PST, PET, क्राफ्ट पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. SECR Bharti

● पद संख्या : 21

● पदाचे नाव : PGT, TGT, PST, PET, क्राफ्ट.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 17 मे 2024

● मुलाखतीचा पत्ता : S.E.C. रेल्वे मिश्रित उच्च माध्यमिक विद्यालय, नैनपूर, मध्य प्रदेश.

SECR Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : S.E.C. रेल्वे मिश्रित उच्च माध्यमिक विद्यालय, नैनपूर, मध्य प्रदेश.
  4. मुलाखतीची तारीख 17 मे 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

ARI पुणे अंतर्गत खाजगी सचिव, लघुलेखक पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

NSD : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अंतर्गत विविध जागांसाठी भरती

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय पोषण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 142 पदांची भरती

मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 301 पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय