Thursday, May 9, 2024
HomeनोकरीBECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

BECIL Fellowship 2024 : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited) अंतर्गत स्टार्ट-अप फेलो पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BECIL Bharti

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : स्टार्ट-अप फेलो

● शैक्षणिक पात्रता : Candidate should have completed Degree, BE/ B.Tech from any of the recognized boards or Universities. (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 30 वर्षे.

● वेतनमान : स्टार्ट-अप फेलो रु. 50,000/- प्रतिमहिना.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मे 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हेही वाचा :

सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

सर्वोच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

NABARD अंतर्गत रिक्त पदांची भरती; पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

UPSC मार्फत विविध पदांच्या 827 जागांसाठी भरती

NPCIL अंतर्गत मोठी भरती; पगार 56100 रुपये

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय