Wednesday, May 1, 2024
HomeनोकरीIGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

IGI Aviation Recruitment 2024 : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (IGI Aviation Services Private Limited) अंतर्गत ‘ग्राहक सेवा एजंट’ पदाच्या 1074 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IGI Aviation Bharti

● पद संख्या : 1074

● पदाचे नाव : ग्राहक सेवा एजंट

● शैक्षणिक पात्रता : 10+2/Above from recognized Board (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

वेतनमान : रु. 15,000/- ते रु. 25,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!

ब्रेकिंग : युपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; ‘हे’ आहेत टॉप 10

Buldhana : जिल्हा न्यायालय, बुलढाणा अंतर्गत भरती, पात्रता 4थी पास

Pune Cantonment Board : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत भरती

भारतीय टपाल विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच करा!

CIFE : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत भरती

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांची भरती

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

Kachchh University : कच्छ विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय