Wednesday, May 1, 2024
HomeनोकरीCIFE : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत भरती

CIFE : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत भरती

CIFE Mumbai Recruitment 2024 : ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई (ICAR – Central Institute of Fisheries Education, Mumbai) अंतर्गत “यंग प्रोफेशनल-II (YP-II) पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. CIFE Mumbai Bharti

● पद संख्या : 01

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-II (YP-II)

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 21 – 45 वर्षे.

वेतनमान : रु. 42,000/- प्रतिमहिना

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 एप्रिल 2024

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 25 एप्रिल 2024

मुलाखतीचा पत्ता : ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागांसाठी भरती

AIATSL अंतर्गत भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा

SPMCIL : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये भरती; पात्रता 10वी, ITI, पदवी, डिप्लोमा

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 968 जागांसाठी भरती

NLC India : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांसाठी भरती

AVNL : इंजिन कारखाना, आवडी अंतर्गत विविध पदांची भरती

Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय