Tuesday, May 7, 2024
HomeनोकरीAkola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती

PDKV Akola Recruitment 2024 : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) अंतर्गत ”डीन (कृषी विद्याशाखा), संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PDKV Akola Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : डीन (कृषी विद्याशाखा), संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 50 वर्ष.

● अर्ज शुल्क : रु. 3000/-

● नोकरीचे ठिकाण : अकोला

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भर्ती मंडळ, (MCAER), 132/B, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, (भारत)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सेवाप्रवेश मंडळ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER), 132/ब, भांबुर्डा, भोसलेनगर, पुणे – 411007, महाराष्ट्र राज्य, (भारत)

8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Pune : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 पदांची भरती

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय