Friday, May 10, 2024
HomeनोकरीOriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

OICL Recruitment 2024 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Oriental insurance) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Oriental insurance Bharti

● पद संख्या : 100

● पदाचे नाव : प्रशासकीय अधिकारी

● शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/ CA/ ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (Information Technology / Computer Science/ Electronics & Communication/ Automobile / Mechanical / Electrical/ Civil/ Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा 60% गुणांसह LLB.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : UR/ EWS/ OBC : रु. 1000/- [SC/ ST/ PWD : रु. 250/-]

● वेतनमान : रु. 50,925/- ते रु. 96,765/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 मार्च 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024

● परीक्षा (Online) : मे/जून 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Satara : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

BAVMC : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती

UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती

Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती; पगार 35000 रुपये

NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती

AFS Nagpur : वायुसेना विद्यालय, नागपूर अंतर्गत भरती

Prasar Bharati : प्रसार भारती अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय