Monday, May 20, 2024
HomeनोकरीSatara : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Satara : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ZP Satara Recruitment 2024 : जिल्हा परिषद, सातारा (Zilla Parishad, Satara) अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) व राष्ट्रीय आयुष अभियान (National Ayush Mission) ”जिल्हा क्यूए समन्वयक, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष, डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुष”. पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Satara Bharti

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : जिल्हा क्यूए समन्वयक, जिल्हा महामारी तज्ज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष, डेटा एन्ट्री ऑपरेटर आयुष.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 38 ते 43 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : सातारा

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी – रु.500/- ; राखीव प्रवर्गासाठी – रु.300/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. सातारा येथे.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहावीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि. प. सातारा येथे.
  8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Chandrapur : महावितरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Police Recruitment : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय