Wednesday, June 19, 2024
Homeजुन्नरJunnar : जनावराची कत्तल करुन मुंडके व हाड रस्त्यावर; गुन्हा दाखल

Junnar : जनावराची कत्तल करुन मुंडके व हाड रस्त्यावर; गुन्हा दाखल

Junnar (रफिक शेख) : जुन्नर शहरात एक संतापजनक घडली आहे. जुन्नर शहरातील एका रस्त्यावर एका जनावराचे मुंडके आणि हाडे फेकलेले आढळून आले आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुन्नर (Junnar) पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी (दि.१६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाने  विनापरवाना, बेकायदेशीररित्या कोणत्यातरी जनावराची कत्तल करुन त्याचे मुंडके व त्याचे हाड गणेशपेठ, पवार यांचे घराजवळ जुन्नर रोडवर आणुन टाकले आहे. या प्रकरणी भगवान गिजरे यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम-6 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पो. हवा. मोरे हे करत आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

मतदारांनो…. मोबाईल ॲप व ऑनलाईन माध्यमातून काढा मतदार चिठ्ठी

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Newsclick संपादक प्रबीर पुरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय