Monday, May 20, 2024
HomeनोकरीPune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

ARI Pune Recruitment 2024 : आगरकर संशोधन संस्था, पुणे (Agharkar Research Institute, Pune) अंतर्गत “यंग प्रोफेशनल – II” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ARI Pune Bharti

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : यंग प्रोफेशनल – II

● शैक्षणिक पात्रता : (i) Postgraduates in Agricultural Sciences / Botany. (ii) Postgraduates in Agricultural Sciences with specialization in Horticulture Science etc.

● वयोमर्यादा : 45 वर्ष.

● वेतनमान : रु. 35,000/-

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

DBSKKV : मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली अंतर्गत भरती

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ratnagiri : मत्स्य महाविद्यालय, शिरगांव अंतर्गत भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

CIDCO : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

Yavatmal : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ अंतर्गत भरती

NCCS : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय