Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत “पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल” पदांच्या तब्बल 17,000 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Police Bharti Recruitment for 17000 posts