Sunday, February 16, 2025

NCCS : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत भरती

NCCS Pune Recruitment 2024 : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे (National Centre For Cell Science, Pune) अंतर्गत “रिसर्च असोसिएट – I, कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) / वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NCCS Pune Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : रिसर्च असोसिएट – I, कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) / वरिष्ठ संशोधन फेलो (SRF)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

● वयोमर्यादा : रिसर्च असोसिएट – I – 40 वर्षे; कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) – 28 वर्षे; वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) – 32 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 12 आणि 13 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड रोड पुणे – 411007
  4. मुलाखतीची तारीख 12 आणि 13 मार्च 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/ 12वी/ पदवी

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles