Saturday, May 11, 2024
HomeनोकरीBharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Bharti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

MahaGenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Company Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti 

पद संख्या : 15

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) खाण व्यवस्थापक : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 05 वर्षे अनुभव.

2) सुरक्षा अधिकारी : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 03 वर्षे अनुभव.

3) सहाय्यक खाण व्यवस्थापक : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम किंवा द्वितीय श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव.

4) सर्वेक्षक : 01) सर्वेक्षण / खाणकाम / सिव्हिल डिप्लोमा सह सर्वेक्षक प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव.

5) ओव्हरमॅन : खाणकाम मध्ये डिप्लोमा सह ओव्हरमॅन योग्यता प्रमाणपत्र (शिफ्टसाठी ऑपरेशन्स).

6) खाण सिरदार : सरदार यांचे प्रमाणपत्र.

7) इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक : आयटीआय (इलेक्ट्रिशियन) / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आणि वैध इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 मार्च 2024 रोजी, 33 ते 55 वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क : रु.944/-

वेतनमान : रु.37,000/- ते रु.80,000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय