Friday, May 10, 2024
HomeनोकरीDRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी 

DRDO अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10वी, पदवी 

DRDO Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research & Development Organisation) अंतर्गत उन्नती प्रणाली प्रयोगशाळा (Advanced Systems Laboratory), डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रक्षेपास्र समष्टी (Dr. A.P.J. Abdul Kalam Missile Complex) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DRDO Bharti 

पद संख्या : 90

पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार, ट्रेड (ITI) शिकाऊ.

शैक्षणिक पात्रता : पदवीधर शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. तर, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, ट्रेड (ITI) शिकाऊ उमेदवारांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Advanced Systems Laboratory (ASL), Kanchanbagh PO, Hyderabad – 500058.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Advanced Systems Laboratory (ASL), Kanchanbagh PO, Hyderabad – 500058.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय