Friday, May 10, 2024
HomeनोकरीSAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 314 पदांची भरती

SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SAIL Bharti

पद संख्या : 314

पदाचे नाव : ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी) (OCTT)

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Metallurgy/Electrical / Electrical & Electronics/ Mechanical/ Instrumentation / Instrumentation & Electronics /Instrumentation & Control / Instrumentation & Automation/ Civil/ Chemical/ Ceramic/ Electronics / Electrical & Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication /Electronics & Instrumentation/ Computer Science / Information Technology/ Architectural Assistantship)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.500/- [SC/ST/PWD/ExSM : रु.200/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय