Sunday, April 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

DFSL Maharashtra Recruitment 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ( Directorate of Forensic Science Laboratories Maharashtra State) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DFSL Maharashtra Bharti 

---Advertisement---

पद संख्या : 125

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क) : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.

2) वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) : विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/ Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law).

3) वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) : मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी.

4) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

5) वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण.

6) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) : 10वी (विज्ञान) उत्तीर्ण.

7) व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) : i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: रू.1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: रू.900/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024

---Advertisement---

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Job : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती

Mumbai : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

Mumbai : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

Jalgaon : जळगाव महानगरपालिका अंतर्गत भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles