Monday, May 20, 2024
HomeनोकरीSBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SBI Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SBI Bharti 

पद संख्या : 131

पदाचे नाव : सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार, सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 42 वर्षे.

अर्ज शुल्क : सामान्य/EWS/OBC – रु.750/-  [SC/ST/PwBD – फी नाही.]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2
क्रमांक 3
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai : टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी

India : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत शिक्षक पदांची भरती

IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Pune : पुणे येथे 10वी, 12वी, पदवी, डिप्लोमा, नर्सिंग, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Railway Recruitment : भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत 5000+ जागांसाठी भरती

UPSC मार्फत 1056 जागांसाठी भरती; पात्रता पदवी उत्तीर्ण

Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय