Tuesday, May 7, 2024
HomeनोकरीPNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

PNB India Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti 

● पद संख्या : 1025

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I : CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.

2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II : (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव.

3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव.

4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 38 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.1180/- [SC/ST/PWD : रु.59/-]

● वेतनमान :

1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I – रु.36,000/- ते रु.63,840/-

2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II – रु.48,170/- ते रु.69,810/-

3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – रु.48,170/- ते रु.69,810/-

4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – रु.63,840/- ते रु.78,230/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 07 फेब्रुवारी 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024

● परीक्षा (Online) : मार्च/एप्रिल 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024 

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय