Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सीसीटीव्ही चे काम करताना पाण्याची पाईप लाइन फुटली

PCMC : सीसीटीव्ही चे काम करताना पाण्याची पाईप लाइन फुटली

कार्यकर्त्यांच्या सतर्कते मुळे प्रशासनाची तातडीने कार्यवाही PCMC

पिंपरी चिंचवड : नवी सांगवी ( प्रभाग ४५ ) नवी सांगवी मध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मुख्य रस्त्यावर मनपा सी.सी.टीव्ही चे काम करताना समता नगर गल्ली क्रं.१ नवी सांगवी येथील मुख्य पाईपलाईन फुटल्याने २ तास पाणी वाया जात होते, सी.एम.ई कॉलनी येथील पाणीपुरवठा दोन तास बंद करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. pcmc news


याबाबत मेघराज लोखंडे ( चिंचवड विधान अध्यक्ष सभा ), राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा ) व प्रिया देशमुख वरिष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिं-चिं शहर (जिल्हा) यांनी म.न.पा (ह) क्षेत्रीय कार्यालय पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांना संपर्क करून घटने बद्दल माहिती दिली.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून पाइपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले. एक दिवसात कामे पूर्ण करावे, अशी मागणी मेघराज लोखंडे व प्रिया देशमुख यांनी केली. या वेळी प्रभाग क्रं ४५ अध्यक्ष अभिषेक मेमजादे, तुषार सौदे,आलोक गवळी उपस्थित होते. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय