Tuesday, May 7, 2024
HomeनोकरीAkola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

PDKV Akola Recruitment 2024 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola) अंतर्गत कृषी महाविद्यालय, नागपूर (College of Agriculture, Nagpur) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Bharti

पद संख्या : 07

पदाचे नाव : ज्यू. कृषीशास्त्रज्ञ (Linseed), कनिष्ठ पॅथॉलॉजिस्ट (Linseed), तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर कृषीशास्त्रज्ञ (Mustard) 

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : नागपूर 

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीक्रमांक 1
क्रमांक 2

मुलाखतीची तारीख : 20 आणि 21 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : office of Linseed breeder, College of Agriculture, Nagpur, Dr. PDKV, Akola 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीची तारीख 20 आणि 21 फेब्रुवारी 2024 आहे.

4. मुलाखतीचे स्थळ : office of Linseed breeder, College of Agriculture, Nagpur, Dr. PDKV, Akola 

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय