SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत “दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक” पदांच्या 4187 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.