Sunday, May 19, 2024
HomeनोकरीIndian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

RRB Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railway) अंतर्गत “टेक्निशियन” पदांच्या 9144 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti

● पद संख्या : 9144

● पदाचे नाव : टेक्निशियन

● पदानिहाय तपशील :
1) टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – 1092
2) टेक्निशियन ग्रेड III – 8052

● शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निशियन ग्रेड I सिग्नल : B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) टेक्निशियन ग्रेड III : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/ Foundryman/ Pattern Maker/ Moulder (Refractory)/ Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/ Plumber/ज्ञPipe Fitter/ Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/ Crane operator/ operator Locomotive and Rail Cranes./हElectrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/ Wireman/ Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/ Mechanic Diesel/ Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/ Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Electronics Mechanic/ Painter General /Machinist/ Carpenter/ Electrician/ Wireman/ Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/ Operator Advanced Machine Tool/ Machinist (Grinder)/ Refrigeration and Air Conditioning Mechanic / Wireman/ Electronics Mechanic/ Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics / Turner/ Welder (Gas and Electric)/ Gas Cutter/ Welder (Structural)/ Welder (Pipe)/ Welder (TIG/MIG)]

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 36 वर्षे असावे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला : रु. 250/-]

● वेतनमान :
1) टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – रु. 29,200/-
2) टेक्निशियन ग्रेड III – रु. 19,900/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024

परीक्षा (CBT) : ऑक्टोबर & डिसेंबर 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 99219764‌60 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर‌’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ratnagiri : मत्स्य महाविद्यालय, शिरगांव अंतर्गत भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

CIDCO : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत भरती

Yavatmal : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, यवतमाळ अंतर्गत भरती

NCCS : नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय