Sunday, May 19, 2024
HomeनोकरीArmy : भारतीय सैन्य अंतर्गत पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज!

Army : भारतीय सैन्य अंतर्गत पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज!

Indian Army TGC Recruitment 2024 : भारतीय सैन्य (Indian Army) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Army

● पद संख्या : 30

● कोर्सचे नाव : 140th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2025

● पदाचे नाव : TGC

● पदानिहाय तपशील व पद संख्या:
1) नागरी – 07
2) संगणक विज्ञान – 07
3) इलेक्ट्रिकल – 03
4) इलेक्ट्रॉनिक्स – 04
5) मेकॅनिकल – 07
6) विविध अभियांत्रिकी प्रवाह – 02

● शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024

● निवड करण्याची प्रक्रिया : दस्तऐवज पडताळणी (स्क्रीनिंग); मुलाखत, वैद्यकीय तपासणी.

Army

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
MAHAJOB

हेही वाचा :

12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; जागा 3700+

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 150 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती सुरू

नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 जागांसाठी भरती

NVS : नवोदय विद्यालय समिती मोठी भरती; पात्रता 10वी, 12वी, पदवी, नर्सिंग, पदव्युत्तर…

भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती; 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!

CDOT : टेलीमॅटिक्स विकास केंद्र अंतर्गत भरती; पगार 1 ते 2 लाख रुपये

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

BECIL : पदवीधरांना 50 हजार रूपयांच्या फेलोशीपची संधी!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय