Monday, May 6, 2024
HomeनोकरीRecruitment : नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

Recruitment : नोकरी शोधत आहात? सरकारी, निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती!

Recruitment: सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी या भरतीमध्ये संधी उपलब्ध आहेत. यामध्ये प्रशासकीय, तांत्रिक, वैद्यकीय, शिक्षण, कृषी आणि इतर अनेक क्षेत्रातील पदे समाविष्ट आहेत. प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची आवश्यकता वेगवेगळी असते. अधिक माहितीसाठी खालील बातमीवर क्लिक करून संपुर्ण माहिती वाचा आणि अर्ज करा.

Recruitment

सैनिक स्कूल, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती

सर्वोच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

NABARD अंतर्गत रिक्त पदांची भरती; पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

UPSC मार्फत विविध पदांच्या 827 जागांसाठी भरती

NPCIL अंतर्गत मोठी भरती; पगार 56100 रुपये

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती

IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!

Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !

Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती

NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 108 पदांची भरती

Hingoli : पूर्णा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांची भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 जागांसाठी भरती

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 5347 पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय