Thursday, May 9, 2024
HomeनोकरीRail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Rail Coach Factory : रेल कोच फॅक्टरीमध्ये 550 जागांवर भरती

Rail Coach Factory Recruitment 2024 : रेल कोच फॅक्टरी (Rail Coach Factory) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti

● पद संख्या : 550

● पदाचे नाव : फिटर, वेल्डर (G&E), मशीनिस्ट, पेंटर (G), कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, AC & Ref. मॅकेनिक.

● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ii) ITI (Fitter/ Welder (G&E)/ Machinist/ Painter (G)/ Carpenter/ Electrician/ AC& Ref. Mechanic)

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मार्च 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 100/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय