Thursday, May 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

ZP Ahmednagar Recruitment 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ahmednagar Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 23

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 18 – 46 वर्षे.

● अर्ज शुल्क : अराखीव प्रवर्ग – रु. 300/- ; राखीव प्रवर्ग– रु. 150/-

● नोकरीचे ठिकाण : अहमदनगर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

---Advertisement---

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

MESCO पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती; आजच करा अर्ज!

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles