Thursday, May 9, 2024
Homeताज्या बातम्याMaharashtra Loksabha Election: महाराष्ट्रात 'या' तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

Maharashtra Loksabha Election: महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

Maharashtra Loksabha Election : देशाच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहे. १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. (Maharashtra Loksabha Election) या अगोदर एकुण 7 टप्प्यात देशाच्या निवडणूका पार पडणार असून ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडेल.

महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान

19 एप्रिल
रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

26 एप्रिल
यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वर्धा, अमरावती,

7 मे ला
उस्मानाबाद, लातूर,सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, बारामती, रायगड

13 मे
नंदुरबार, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड, जालना, औरंगाबाद, जळगाव, रावेर,

20 मे
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई-उत्तर, मुंबई – उत्तर पश्चिम, मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व), मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई

whatsapp link

हे ही वाचा

मोठी बातमी : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, केल्या मोठ्या घोषणा…

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय