Tuesday, April 30, 2024
HomeनोकरीRailway : रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!

Railway : रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!

RPF Recruitment 2024 : रेल्वे सुरक्षा दल (Railway Security Force) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti

● पद संख्या : 4660

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) : कोणत्याही शाखेतील पदवी.

2) RPF कॉन्स्टेबल (Constable) : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे[SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ ExSM/ EBC/ अल्पसंख्याक/ महिला : रु.250/-]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3712 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

NPCIL : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 400 पदांसाठी भरती

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

TCIL : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता – 10वी, ITI, डिप्लोमा

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय