Thursday, May 2, 2024
HomeनोकरीBSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता - 10वी, ITI, डिप्लोमा

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती; पात्रता – 10वी, ITI, डिप्लोमा

BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BSF Bharti

● पद संख्या : 85

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) हेड कॉन्स्टेबल (Works) : सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

2) ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) : इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.

3) हेड कॉन्स्टेबल (Plumber) : 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव.

4) हेड कॉन्स्टेबल (Carpenter) : 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव.

5) कॉन्स्टेबल (Generator Operator) : 10वी उत्तीर्ण + ITI. (Electrician/ Wireman/ Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव.

6) कॉन्स्टेबल (Generator Mechanic) : 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव.

7) कॉन्स्टेबल (Lineman) : 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव.

8) असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) : संबंधित डिप्लोमा.

9) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) : संबंधित डिप्लोमा.

10) कॉन्स्टेबल (Storeman) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 100/- [SC/ ST/ ExSM : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :जाहिरात 1
जाहिरात 2
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत मोठी भरती; पदवीधरांना संधी

NSCL : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

SEBI : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHSRC : राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती

IIT : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती

Mahavitaran : महावितरण अंतर्गत 800 जागांसाठी भरती

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय