Saturday, May 11, 2024
HomeनोकरीNTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NGEL Recruitment 2024 : NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NTPC Green Energy Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NGEL Bharti

● पद संख्या : 63

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) इंजिनिअर (RE-Civil) : (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव.

2) इंजिनिअर (RE-Electrical) : i) 60% गुणांसह BE/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव.

3) इंजिनिअर (RE-Mechanical) : (i) 60% गुणांसह BE/ B.Tech (Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव.

4) एक्झिक्युटिव (HR) : (i) पदवीधर + मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA (ii) 03 वर्षे अनुभव.

5) इंजिनिअर (CDM) : (i) BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/ Environment Engineering/ Environment Management) (ii) 05 वर्षे अनुभव.

6) एक्झिक्युटिव (Finance) : (i) CA/ CMA (ii) 01 वर्ष अनुभव.

7) इंजिनिअर (IT) : (i) B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव.

8) एक्झिक्युटिव (CC) : (i) 60% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/ Advertisement & Public Relations /Mass Communication) (ii) 03 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 एप्रिल 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु. 500/- [SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय