Saturday, April 27, 2024
HomeनोकरीECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ELECTRONICS CORPORATION OF INDIA LIMITED) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ECIL Bharti

● पद संख्या : 44

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) तंत्रज्ञ (GR-II) : अर्जदाराकडे मॅट्रिक / एसएससी किंवा त्याच्या समकक्ष अधिक आयटीआय प्रमाणपत्र (नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (एनटीसी)) नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट (एनएसी) किंवा मॅट्रिक्युलेशन/एसएससी किंवा त्याच्या समकक्ष अधिक आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी) आणि उत्पादन प्रक्रियेतील एक वर्षाचा संबंधित अनुभव असावा.

2) उप. व्यवस्थापक तांत्रिक : प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर. CISSP, CISM, CEH, CCS सारखे सायबर सुरक्षा प्रमाणपत्र धारक अर्जदारांना अतिरिक्त फायदा मिळेल.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 ते 32 वर्षे.

● अर्ज शुल्क : UR/ EWS/ OBC – रु. 1000/- रुपये.

● वेतनमान : रु. 20,480/- ते रु. 1,60,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीतंत्रज्ञ (GR-II)
उप. व्यवस्थापक तांत्रिक
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NLC : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये 239 पदांची भरती

NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 280 पदांची भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oriental insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची भरती

Bhandara : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत भरती

SEBI अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय