Thursday, May 9, 2024
HomeनोकरीMU : मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती; 12वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी!

MU : मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती; 12वी, पदवी, पदव्युत्तरांना नोकरीची संधी!

MU Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठ (Mumbai University) अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट (Garware Institute of Career Education and Development) येथे पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai University Bharti

● पद संख्या :

● पदाचे नाव : पदोन्नती समुपदेशक, कनिष्ठ प्रणाली अधिकारी, शिपाई.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
1) पदोन्नती समुपदेशक – MBA
2) कनिष्ठ प्रणाली अधिकारी – B.Sc.IT, B.C.A.
3) शिपाई – 12वी पास

MAHAJOB

● वेतनमान :
1) पदोन्नती समुपदेशक – रु. 43,200/- प्रतिमहिना
2) कनिष्ठ प्रणाली अधिकारी – रु. 24,000/- प्रतिमहिना
3) शिपाई – रु. 10,800/- प्रतिमहिना

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई – 400 098.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर शिक्षण आणि विकास, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू), मुंबई – 400 098.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

हे ही वाचा :

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

NPCIL अंतर्गत मोठी भरती; पगार 56100 रुपये

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती

Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय