Thursday, May 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अंध मुलांना स्नेहभोजन देऊन जपली सामाजिक बांधिलकी

PCMC : अंध मुलांना स्नेहभोजन देऊन जपली सामाजिक बांधिलकी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या मुलांना स्नेहभोजन देऊन अक्षय चव्हाण यांनी त्यांचा आनंद द्धिगुणीत केला. pcmc news

गेल्या वर्षापासून दरवर्षी वेगवेगळ्या अनाथश्रमात व ममता अंःध कल्याण केंद्रात जाउन त्यांना  स्नेहभोजन व दिवाळी फराळ देऊन  त्याची चव्हाण कुटूबिय दिवाळी साजरी करत असतात. pcmc news

आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील  विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान झाल्याचे अक्षय चव्हाण व ऋतजा जोगदंड – चव्हाण यांनी सांगितले. आम्ही सर्वानी ही त्यांच्या सोबत स्नेहभोजनचा आनंद घेतला. माझ्या मध्ये हि प्रेरणा माझे वडील आण्णा जोगदंड यांच्या कडून मिळाली लहान पणापासुन मी त्यांच्या कार्य बघत आली आहे मुलांनी आम्हाला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.

यावेळी विशेष मुलांनी आपआपला मनोदय व्यक्त करून अर्जुन वाघमोडे या मुलांने वेगवेगळ्या कलाकारांचे व राजकीय व्यक्तीचे आवाज काडून उपस्थित़ाचे मनोरंजन केले.

या संस्थेतील काही मुले शासकीय सेवेत क्लास १ अधिकारी झाले आहेत, आम्ही असे अधिकारी होउन प्रशासकीय सेवेत राहून जनसेवा करणार असे मुलांनी सांगितले. pcmc news

आण्णा जोगदंड म्हणाले की, शहरातील नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या गरजूंना मदत करुन सामाजिक बांधिलकीतुन आपली माणूसकी दाखवून आपल्याला शक्य तेवढी मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले. pcmc news

यावेळी संस्थेचे संस्थापक तुषार कांबळे म्हणाले, आज तुमच्या सारखे नवतरुण मदत करतात आणि त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण होते ही आनंदाची बाब आहे दरवर्षी आम्ही मुलांना प्रेक्षणीय स्थळे पण दाखवतो त्यासाठी दानशूरांनी मदत करण्याचे आव्हान त्यांनी केले. शिवाय आण्णा जोगदंड मुळे खूप दानशूर संस्थेशी जोडल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले ,शहरातील दानशूर संस्थांनी व नागरिकांनी मदत करावी असे आव्हान केले.

यावेळी ममता अंधः कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड, शहर महिला अध्यक्षा मिना करंजावणे, ऋतजा जोगदंड-चव्हाण, अक्षय चव्हाण, मनोज चव्हाण, वनिता चव्हाण, श्रेयस जोगदंड, सा.का.लक्ष्मण जोगदंड, संपदा ईतापे, मिरा देशमुख, सतिष ईतापे, जाई जोगदंड, वैशाली आवताडे,पुजा आवताडे, सारीका कांबळे,वैशाली सपकाळ,सारंगी करंजावणे ,मर्जिना नायकवडी, आदी मान्यवर उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : येत्या 24 तासात वादळी वाऱ्यासह महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय