Sunday, April 28, 2024
Homeताज्या बातम्याSudhir Mungantiwar : चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गांधी चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीची छोटी विजयी रॅली काढण्यात आली. यानंतर सुधीर मुनगंटीवार आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भगवान, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुरुवात चांगली झाली असून, निकालही चांगला लागेल. आम्ही अर्ज दाखल केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय