Monday, May 13, 2024
Homeराज्यViral video: नवीन गाडीचे अपघाताने स्वागत, हा व्हिडिओ पाहिला का ?

Viral video: नवीन गाडीचे अपघाताने स्वागत, हा व्हिडिओ पाहिला का ?

Viral video : नवीन गाडी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण गाडी खरेदी करण्याची स्वप्ने अगदी शाळेमध्ये असल्यापासून पाहत असते.आणि मेहनतीने नवीन गाडी खरेदी करत असतो. या नवीन गाडीची प्रत्येकाला अप्रूप असते. नवीन गाडीची प्रत्येकजण जीवापाड काळजी करत असतो. मात्र जर नवीन गाडीचे स्वागतच अपघाताने झाले तर? सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवीन आलेल्या गाडीचे स्वागतच अपघाताने झाले आहे. (Viral video)

सोशल मीडियावर गाड्यांचे अपघात झालेले व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गाडी चक्क नवीन आहे. नवीन गाडीची पूजा देखील केलेली दिसून येत आहे. शोरुमधून घेऊन घरी नेण्याआधीच या गाडीचा अपघात झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.अनेकजण गाडीच्या मालकाची खिल्ली उडवताना दिसत आहेत.(Viral video)

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवी कोरी, चमचमीत, हार घातलेली सुंदर गाडी बिल्डिंगच्या गेटवरुन आत येत असल्याचे दिसत आहे. काळा रंगाची ही गाडी आतमध्ये तर व्यवस्थित येते. वॉचमॅनच्या सुचनेप्रमाणे चालक गाडी आतमध्ये तर गाडी घेतो. मात्र अचानक गाडी आत येत असतानाच चालकाचे नियंत्रण सुटते अन् गाडी थेट पार्किंग केलेल्या दुचाकींच्या गर्दीत शिरते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चालकाची चांगलीच खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. (Viral video)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

रेल्वेत प्रवासी तिकीट परीक्षक पदांच्या 8000+ जागांसाठी लवकरच भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय