Wednesday, May 22, 2024
Homeक्रीडाविश्वShahRukh Khan : शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

ShahRukh Khan : शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

ShahRukh Khan : आयपीएल 2024 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. या सामन्या दरम्यान किंग खान शाहरूख खानची (ShahRukh Khan) झलक पाहून चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्याच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. शाहरुखने देखील हस्तांदोलन करत फ्लाइंग किस दिला.

कोलकात्याच्या डावादरम्यान शाहरुख खान (ShahRukh Khan) स्टेडियमच्या कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद लुटत होता. यावेळी स्टेडियम मधील कॅमेरा शाहरूखकडे वळला आणि शाहरूख मोठ्या स्क्रिनवर दिसला. चाहत्यांनी शाहरूखच्या नावाने घोषणा दिल्या मात्र त्याचवेळी स्क्रिनवर अचानक सिगारेटचा धूर उडवताना कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी शाहरूख सिगारेट ओढत असल्याचे दिसले. यावरून लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

शाहरुखचा स्मोकिंगचा व्हिडीओ टीव्ही स्क्रीनवर येताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियावर लोक शाहरुखवर टीका करत आहे. शाहरुखचे स्मोकिंग करणे हा तरुणांसाठी चुकीचा संदेश असल्याचे सोशल मीडिया युजर्सने म्हटले आहे. या अगोदरही स्मोकिंगच्या कारणावरून शाहरूख खान चर्चेत आला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका

वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा

…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही; वाचा काय आहे कारण !

महत्वाची बातमी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह ‘हे’ बारा ओळखपत्र ग्राह्य धरणार

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय