Friday, May 10, 2024
HomeनोकरीCentral Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती 

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती 

CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या 3000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Central Bank) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti 

● पद संख्या : 3000

● पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता. (मुळ जाहिरात पहावी.)

● वेतनमान : नियमानुसार…

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Thane : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती

Ahmednagar : अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत भरती

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन अंतर्गत भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

Solapur : सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, BSW, BBA

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Chandrapur : महावितरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Police Recruitment : पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

🔷 Recruitment : रामागुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती

Nanded : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड अंतर्गत भरती

Kamptee : आर्मी पब्लिक स्कूल, कामठी अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

Jalgaon : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय