Friday, May 17, 2024
HomeनोकरीJalgaon : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव अंतर्गत भरती

Jalgaon : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव अंतर्गत भरती

GMC Jalgaon Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (Government Medical College and Hospital, Jalgaon) अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर (कराराच्या आधारावर), ऑडिओलॉजिस्ट (कराराच्या आधारावर)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Jalgaon Bharti

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (कराराच्या आधारावर), ऑडिओलॉजिस्ट (कराराच्या आधारावर)

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे. ; मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 45 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : जळगाव

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 मार्च 2024

● अर्ज करण्याचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार जिल्हा पेढ, जळगाव.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 14 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार जिल्हा पेढ, जळगाव.
  8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Mumbai University : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी !

MESCO पुणे अंतर्गत रिक्त पदाची भरती; आजच करा अर्ज!

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती; पात्रता 10वी/ITI/पदवी/Ph.D

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय